Ladka Bhau Yojana 2024 Eligibility Criteria

या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रता निकष सोपे आहेत आणि ते खाली दिले आहेत:-

आस्थापना/उद्योजकासाठी पात्रता:

  • आस्थापना/उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
  • उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आस्थापना/व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
  • आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी.
  • आस्थापना/उद्योगानी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.

उमेदवारांची पात्रता:

  • उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  • उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

Published on: October 10, 2024